अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या क्रिकेट प्रॅक्टिसमध्ये बिझी आहे. क्रिकेटची प्रॅक्टिस करताना सिद्धार्थच्या हाताला दुखापत झाली तरीही जिद्दीने त्याने त्याची प्रॅक्टिस सुरु ठेवली. Watch to know more. Reporter Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale <br />